लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

मन ठरवते माणसाची विचारशैली - Marathi News | the power of mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मन ठरवते माणसाची विचारशैली

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ‘मन’ प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात. ...

ईश्वराची उपासना - Marathi News |  Worship of God | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ईश्वराची उपासना

भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल. ...

नाडी शोधन साधना - Marathi News | Sage meditation | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नाडी शोधन साधना

शरीर अशक्त असलेल्यांनी नाडी अवरोध, भस्त्रिका, एकाग्ड.-स्तंभ, सर्वांगस्तंभ, मुख-प्रसारक पूरक, हृदय-स्तंभ, अग्नी-प्रदीप्ति तसेच वायवीय कुंभक ही आसने करू नयेत. ...

ब्रह्म मुहूर्ताची वेळ - Marathi News | Time of Brahma Muhurta | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ब्रह्म मुहूर्ताची वेळ

आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत. ...

अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया! - Marathi News | freedom from ego is the foundation of spiritual life! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ... ...

आनंदाचे डोही... - Marathi News |  Happiness ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंदाचे डोही...

आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे. ...

अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख  - Marathi News | The secret of eternal happiness | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 

सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं. ...

सुखकर प्राणायाम - Marathi News |  Happiness Pranayama | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुखकर प्राणायाम

उन्हातान्हात फिरणारे, काबाडकष्ट करणारे, भ्रष्ट, असत्यभाषी, अनीतिमान हेही प्राणायामाला योग्य नाहीत. ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. ...