लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

निष्ठावंत भाव - Marathi News | loyal devotee never lost his faith | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :निष्ठावंत भाव

निष्ठा नावाच्या जीवनमूल्यातूनच त्यांना साध्यरूपी भगवंत प्राप्त होतो, परंतु तोपर्यंत अत्यंत संयमाने वाटचाल करीत साधक डळमळीत होत नाहीत. ...

देव आणि संत एकचं आहेत..! - Marathi News | God and Saints are the same ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :देव आणि संत एकचं आहेत..!

देव अवतारात मर्यादित कार्य केले. संत अवतारात व्यापक कार्य केले. ...

आनंद अनुभवा विश्वास अन् श्रद्धेतून! - Marathi News | Experience the happiness with trust and faith | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद अनुभवा विश्वास अन् श्रद्धेतून!

आनंदाकडे पोहोचण्याचा, नव्हे आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून, श्रद्धेतून जातो ...

महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रेत यंदा ‘जिओ और जिने दो’ची संकल्पना - Marathi News | Concept of 'Jio and Jine Do' in this year's Mahavir birth anniversary celebrations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शोभायात्रेत यंदा ‘जिओ और जिने दो’ची संकल्पना

विविध चित्ररथ, उपक्रमांतून दिला जाणार सामाजिक संदेश ...

संस्कारक्षम अपत्ये हीच खरी संपत्ती! - Marathi News | Good children is real wealth! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :संस्कारक्षम अपत्ये हीच खरी संपत्ती!

संस्कारक्षम अपत्ते हीच खरी संपत्ती आहे. अशी अपत्ये स्वत: नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार करू शकतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वत:पासून केली जाते. ...

सर्वशक्तिमान मन हेच जगत् - Marathi News | mind and spirituality helps to improve | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सर्वशक्तिमान मन हेच जगत्

या जगामध्ये मन हेच कर्मरूपी वृक्षाचे अंकुर उत्पन्न करणारे आहे. सर्व काही मनावरच आहे. थोडक्यात मनच जगत् आहे किंवा जगत् हेच मन आहे. ...

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम - Marathi News | Maryada Purushottam Shriram | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

ज्यांच्या पदस्पर्शाने ही संपूर्ण भरतभूमी पुनित झालेली आहे. त्या श्रीरामप्रभूंचे अवतारकार्य महान असून सर्वांसाठी अनुकरणीय आहे. ...

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...! - Marathi News | Karma's result will get only with luck...! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ... ...