इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
अध्यात्मिक, मराठी बातम्या FOLLOW Spiritual, Latest Marathi News
Shreedhar Swami Jayanti 2025: दत्त जयंतीच्या दिवशी श्रीधर स्वामींची जयंती असते. जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025 Datta Guru Puja Vidhi: दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचे विशेष पूजन कसे करावे, ते जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025 Aarti Gurucharitrachi: गुरुचरित्र पारायण झाल्यावर गुरुचरित्राची आरती अवश्य म्हणावी, असे सांगितले जाते. ...
Anganewadi Bharadi Devi Jatra 2026 Date: लाखो भाविकांचे आहे श्रद्धास्थान ...
Datta Jayanti 2025: अगदी १० सेकंदात म्हणून होणारा एक श्लोक म्हणून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता. ...
Datta Jayanti 2025 Marathi Datta Bavani: प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवल्याचे म्हटले जाते. कधी आणि कुणी म्हणावे दत्त बावनी स्तोत्र? जाणून घ्या... ...
52 Shloki Gurucharitra Recite On Datta Jayanti 2025: बावनश्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. ...
Who is Devvrat Rekhe: वाराणसीच्या रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी कठोर अभ्यास आणि समर्पणातून हे यश मिळवले. ...