'स्पेशल ५' ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणार आहे. पाच रांगड्या व्यक्तिमत्त्वांची ही टीम असून खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. 'स्पेशल ५' या मालिकेत अजय पुरकर इन्सपेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर गौरी महाजन दिसेल सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भूमिकेत आणि सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भूमिकेत दिसेल अभिनेता समीर विजयन. - Tag plz Read More