सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
सोयाबीनचे भाव वाढत नसल्यामुळे आता सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आजरोजी बाजारात अत्यंत कमी म्हणजे अवघे ४ ते साडेचार हजारांपर्यंत भाव मिळत आहे. ...
सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे. ...
मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. काही तुरळक बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावापेक्षा दर मिळत नाही. ...