Soybean, सोयाबीन FOLLOW Soybean, Latest Marathi News सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना अध्याप मिळेना सोयाबीनचे पैसे, शेतकरी अडचणीत. ...
जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या.. ...
छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन दुधाचा समावेश करण्यासाठी काय झाली चर्चा ...
हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले. ...
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतेच क्षेत्र अवघड नाही, हेच या महिलेने दाखवून दिले आहे. ...
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा, यंदा ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ५७ टक्के घट आली आहे. ...
जळकोट समिती : शासनाचा हमीभावही मिळत नसल्याची ओरड ...
मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा बैठक बुधवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. ...