सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्यातच सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. ...
सन २३-२४ (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) मध्ये, खाद्य आणि अखाद्य अशा दोन्ही तेलांसह एकूण तेल आयातीत २१ टक्के घट नोंदवली गेली आहे. एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या मते, या कालावधीत एकूण ४६.४७ लाख टन तेलाची आयात झाली होती, तर मागील काळात हा आकडा ...