सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे. सध्या ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. परिणामी, या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने अस्मानी बरोबर सुलतानी संकटा ...
गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मात्र, गोडेतेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार. ...