सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
यावर्षी ९० दिवस सोयाबीनची हमीभावाने खरेदी शासन खरेदी होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु होत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक कमी झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून जुन्या सोयाबीनला चमक आली व ४ ...
Soybean Harvesting लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूया. ...
सोयाबीन सोयापीठ तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जाते तसेच दुग्धजन्य उत्पादने जसे सोयादूध सोयापनीर, सोयादही, सोया आईस्क्रिम इत्यादीसाठीही त्याचा उपयोग करता येतो. ...