लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाले कापूस-सोयाबीन अनुदान? काय आहेत अडचणी? वाचा सविस्तर - Marathi News | How many farmers have received cotton-soybean subsidy so far? What are the difficulties? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाले कापूस-सोयाबीन अनुदान? काय आहेत अडचणी? वाचा सविस्तर

Cotton Soybean Subsidy Latest Updates : कापूस आणि अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील एकूण खातेदारांची संख्या ही ९६ लाख एवढी आहे. त्यातील ८० लाख वैयक्तिक तर १६ लाख संयुक्त खाते आहेत. ...

Maize Farming : दूग्धव्यवसाय अन् पोल्ट्रीमुळे सोयाबीन उत्पादकांचा मका लागवडीकडे वाढला कल - Marathi News | Farmers turn to soybeans due to dairy and poultry! The amount of maize cultivation began to increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Farming : दूग्धव्यवसाय अन् पोल्ट्रीमुळे सोयाबीन उत्पादकांचा मका लागवडीकडे वाढला कल

Crop Pattern : राज्यात खरिपातील एकूण क्षेत्रापैकी ७ टक्क्यापर्यंत म्हणजे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली जाते. तर यंदा ७.६ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. मक्याचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा मक्याकडे कल वाढताना दिसत आहे. ...

Soybean Kharedi : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी - Marathi News | Soybean Kharedi : Approval of 18 centers for purchase of mung bean, Udid, Soybean in Nagar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : नगर जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. ...

दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच; साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना - Marathi News | Even after ten years, soybean, cotton prices remain unchanged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच; साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना

शेतमालाला भावच नाही. नोटबंदीसारखी सरकारने भावबंदी केली. शेती करून कर्जबाजारी झालो, असे शेतकरी सांगतात. ...

Soybean Bajar Bhav : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav: Maximum arrival of soybeans in Mumbai market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१० ऑक्टोबर) रोजी साेयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

NAFED : नाफेड केंद्रात वजनकाट्याला सुरूवात; केंद्र चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा! - Marathi News | NAFED : NAFED center Started center operators waiting for Farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NAFED : नाफेड केंद्रात वजनकाट्याला सुरूवात; केंद्र चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा!

राज्यात नाफेड केंद्राव्दारे किंमत आधारभूत किंमतीने आता सोयाबीन, मुग, उडीद या पिकांची खरेदी होणार आहे. (NAFED) ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक कोणत्या बाजारात सर्वाधिक ; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक कोणत्या बाजारात सर्वाधिक ; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

सोयाबीनची आवक बाजारात किती झाली ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Rain alert : पावसाचा अंदाज; सोयाबीन सुडी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग - Marathi News | Rain alert : Rain yellow alert in washim district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert : पावसाचा अंदाज; सोयाबीन सुडी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

वाशिम जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Rain alert) ...