लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Soybean Bajar Bhav : रविवारी सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: Soybean arrivals slowed down on Sunday; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : रविवारी सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Tur Market : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू; असा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Tur Market: New arrivals of tur have started in the market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू; असा मिळतोय दर वाचा सविस्तर

Tur Market मागील दोन दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे.काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर ...

Soybean Market : सोयाबीनची सुवर्ण कहानी आहे तरी काय?...... वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market: Is there a golden story of soybeans?...... Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची सुवर्ण कहानी

Soybean Market जगात 'कॅटल फीड' अशी ओळख असलेल्या सोयाबीनचा वापर आपण चार दशकांपासून तेलबिया म्हणून करीत आहोत. वाचा सविस्तर ...

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much soybeans are arriving in Latur market; Read in detail how the prices are being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Soybean Kharedi Payment : अखेर सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा - Marathi News | Soybean Kharedi Payment : Finally, money is deposited in the account of the farmer who sold soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi Payment : अखेर सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा

पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...

Soybean Bajar Bhav : लातूर, सिन्नरच्या बाजारात सोयाबीनची आवक किती; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much soybeans are arriving in the markets of Latur, Sinnar; Read in detail what is the price being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : लातूर, सिन्नरच्या बाजारात सोयाबीनची आवक किती; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर ...

Soybean Market Rate : कुठे मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव - Marathi News | Soybean Market Rate: Where to get the highest rate; Read today's soybean market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Rate : कुठे मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Today Soybean Market Rate Of Maharashtra : सोयाबीन बाजारात आज गुरुवारी (दि.१९) रोजी राज्यात २७,९३६ क्विंटल आवक बघावयास मिळाली. ज्यात ३३ क्विंटल हायब्रिड, ११,१७० क्विंटल लोकल, ९१८७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...

Soybean Bajar Bhav : अहिल्यानगर बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much soybeans arrived in Ahilyanagar market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : अहिल्यानगर बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...