सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारांच्या पुढे प्रती क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास दहा ते अकरा महिने होऊन गेले तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नाही. ...