माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. ...
मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. S सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला साडे चार हजार रुपयांवर दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ...
पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास रोगांच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती बनते. सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे माठया प्रमाणावर नुकसान होते. ...
सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते. ...