लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी बियाणांच्या वापरात उत्पादनही अधिक! - Marathi News | Farmers' preference for soybean sowing in token method, more production with less seed usage! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी बियाणांच्या वापरात उत्पादनही अधिक!

पेरणीसाठी बळीराजा सज्ज, या पद्धतीने सिंचनासह जाते सोपे ...

खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | millipedes pest management in kharif Crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. ...

बियाणे, औषधे व खतांसह निविष्ठांसाठी करा राज्य शासनाकडे अर्ज, सोयाबीनसह तेलबीयांसाठी सरकारचे आवाहन - Marathi News | Apply to state government for inputs including seeds, medicines and fertilizers, call for government for oilseeds including soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, औषधे व खतांसह निविष्ठांसाठी करा राज्य शासनाकडे अर्ज, सोयाबीनसह तेलबीयांसाठी सरकारचे आवाहन

एकात्मिक कापूस सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी सरकारच्या या पोर्टलवर करा अर्ज ...

सोयाबीनला बाजारात दर नाही; पण बियाण्याचे भाव मात्र गगणाला! - Marathi News | Soybeans do not have a market price; But the price of seeds skyrocketed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनला बाजारात दर नाही; पण बियाण्याचे भाव मात्र गगणाला!

शेतकऱ्यांचा माल स्वस्त घेऊन बियाणे महागाचे विकले जात.. ...

Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच - Marathi News | Farmers take soybean for sale; But there is no rate hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच

वाचा काय आहे राज्यातील बाजारात सोयबीनची स्थिती ... ...

राज्यात बी बियाणे, खते मुबलक; बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Seed, fertilizer abundant in the Maharashtra; Agriculture Minister's directive to take action against sellers of bogus seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बी बियाणे, खते मुबलक; बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटपाचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश ...

Soybean Bajarbhav: सकाळच्या सत्रात या बाजारसमितीत सोयाबीनचा दर क्विंटलमागे मिळतोय एवढा दर - Marathi News | Soybean Bajarbhav: Soybean price per quintal in this market committee in the morning session. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajarbhav: सकाळच्या सत्रात या बाजारसमितीत सोयाबीनचा दर क्विंटलमागे मिळतोय एवढा दर

सकाळच्या सत्रात ४ हजार ४९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजारात सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक दर, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Soyabean bajarbhav in barshi market yards check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : बार्शी बाजारात सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक दर, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालाच दिसून आले. ...