सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Today Soybean Market Rate Of Maharashtra : राज्यात आज मंगलवार (दि.१७) ५३,२७८ क्विंटल पिवळी, ११ क्विंटल हायब्रिड, १२८८७ क्विंटल लोकल, २२ क्विंटल नं.१, ५१५ क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लातूर बाजारात १५८६६ क्विंटल, अमरावत ...
Nafed Soyabean Kharedi : 'नाफेड'तर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाचीनची हेक्टरी मर्यादा वाढविण्यात आली असून, मुदतवाढ देण्यात आल्याने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे; परंतु आर्द्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त ...
राज्य सरकारने (Government) हमीभावाने सोयाबीन खरेदी (Soybean Buying On MSP) करण्याचा निर्णय घेतला; पण खरेदी केंद्र वेळेत न सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. परिणामी राज्यात १० डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची ख ...
सहकार व पणन विभागाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग व उडीद हमीभावाने विक्री करण्यासाठी १५ ऐवजी आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. (Soybean Market) ...