सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना आता संबंधित जमीन मालकाचे आधार क्रमांक जोडले जाणार आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन, कोणत्या गावात आहे, याची एकत्रित माहिती गोळा होणार आहे. ...
Soybean Kapus Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या १० सप्टेंबरपासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे. ...
सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...