सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन आणि कपाशीला कमी भाव मिळाल्याने राज्य शासनाने उत्पादकांना अर्थसाहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार २९ जुलै २०२४ रोजी जीआर निघाला. तथापि, अनुदान वाटपाची नेमकी कार्यपद्धती काय? याबाबत कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला ...
सोमवारी पोळा आणि शनिवारी श्री गणेशाचे आगमन यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची लगबग जालना बाजारात वाढली आहे. गहू आणि सोयाबीन तसेच खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत असून बाजरी, हरभरा, मूग तसेच सोने-चांदीचे दर घटले आहेत. सोयाबीन आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर ...
पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल अडीचपटींनी वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी सुमारे २१ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात लागवड सुमारे ५१ हजार हेक्टर झाली आहे. ...
गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे. ...