सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Market :अमेरिका, ब्राझीलमध्ये या देशात सोयाबीनचे बंपर उत्पादन झाले आहे त्यामुळे यंदा दर वाढण्याची आशा धुसर झाली आहे. त्याचा काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर ...
Today Soybean Market Rate In Maharashtra : राज्यातील विविध बाजारात आज गुरुवार (दि.२६) एकूण क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात क्विंटल लोकल तर क्विंटल पिवळा सोयाबीनचा समावेश होता. ...