सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Halad Bajar Bhav : मागील काही महिन्यांपूर्वी बाजारात हळदीचे दर कोसळले होते. आता नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हळदीला (Halad) समाधानकारक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळात आहे. ...
Seed Production : शेतकरी 'महाबीज'च्या (Mahabeej) बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळत आहेत. यातून शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन (Seed Production) करण्यासाठी अनुदान मिळते तसेच त्या मालाला योग्य दर मिळतो. त्यामुळे शेतकरी आता या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत ...
Soybean Market Update: हमीभाव केंद्रांना टाळे लागल्यानंतर जवळपास पावणेदोन महिन्याने बाजारपेठेत सोयाबीनचा (Soybean Market) भाव ४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. ...
Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Soyabean, Cotton Update: मागील काही दिवसांपासून दबावात असलेल्या सोयाबीन आणि कापाशीला (Soyabean, cotton) बाजारात आता चमक मिळाली आहे. परंतू या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? हाच प्रश्न निर्माण होतो. ...
Market Update : बाजारात तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे (Soybean) दर वाढू लागले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यातही (Harbhara) तेजी आली आहे. ...
APMC Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Khamgaon Agricultural Produce Market Committee) बुधवारपासून बंद आहे. आणखी एक दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने खासगी बाजारात कमी भावाने शेतमाल (agricultural produce) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Soybean BajarBhav: गेल्या काही दिवसांपूर्वी ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे. कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी (२७ मार्च) रोजी अचानक वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...