सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. ...
दिवाळीमुळे (Diwali) गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक बाजार समितीत (Bajar Samiti) लिलाव प्रक्रिया बंद होती. मात्र आज सर्वत्र पुन्हा लिलाव सुरळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन (Soyabean) आवक बघावयास मिळाली. ...
जिल्ह्यात नाफेडचे हमी केंद्र मृगजळ ठरले आहे. अधिक ओलावा असल्याच्या कारणावरून या केंद्रांनी सोयाबीनची खरेदीच थांबविली आहे. दुसरीकडे याच स्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे. (Nafed Market) ...