सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
आर्द्रतेच्या जाचक अटीमुळे सोयाबीन घरातच ठेवण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. मराठवाड्यातील विविध हमीभाव केंद्रात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात सविस्तर (Soybean Hamibhav Kendra) ...
Today Soybean Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२५) मराठवाड्यातून सर्वाधिक सोयाबीन आवक झाली होती. ज्यात लातूर बाजारात १८७३६ क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक होती. तर अमरावती येथे ८८३८, कारंजा येथे ८०००, हिंगणघाट येथे ५५२९ आवक होती. ...
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता. निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले. ...