सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Krushi Salla : मराठवाड्यात १० ते १२ जुलैदरम्यान हलक्याच पावसाची शक्यता असून पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पेरणीयोग्य (७५–१०० मिमी) पावसाची वाट पाहावी, असे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, आधीच लागवड केलेल्या पिकांची काळ ...
Fake Seeds : नांदेड जिल्ह्यात बड्या व्यापाऱ्यांनी आंध्रप्रदेश, गुजरातसह बाहेरील राज्यांतून बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या डोळ्याखालून हे सगळे घडले असून हजारो तक्रारी दाखल होऊनही कारवाई ...
Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
Crop Pattern : बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पावसाचे टायमिंग चुकल्यामुळे मूग व उडदाच्या पेरणीत तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरणीसाठी पोषक पाऊस न मिळाल्याने ज्वारी आणि कापसाच्या पेरणीतही घसरण झाली आहे.(C ...