सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. वाचा सविस्तर (Soybean Hamibhav Kendra) ...
२१ नोव्हेंबर रोजी शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील बाजार समितीत शेतमालाची आवक सुरू झाली आहे.(Market Yard) ...
Today Soybean Market Rate Update : राज्यातील विधानसभा निवडणूक पश्चात गुरुवारी (दि.२१) ११ बाजार समित्या मिळून ३२३३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात लोकल व पिवळ्या या दोन वाणांच्या सोयाबीनचा समावेश होता. ...
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून 'नाफेड'च्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Nafed) ...
सोयाबीन व हळदीचे दर वाढत नसल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शेतीमालाची आवक कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. (Soybean halad Market) ...