सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
NAFED centers : नाफेडच्या २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
Soybean Market Update : खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळले आहेत. याच परिस्थितीत शेतकऱ्यांची गर्दी राज्यभरातील 'नाफेड' च्या खरेदी केंद्रांकडे वळली आहे. वाचा सविस्तर ...