सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Nafed Soyabean Kharedi : नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू होती. दरम्यान, जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून पोर्टल बंद करण्यात आले; मात्र तालुक्यातील ३ हजार ४५० शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आ ...
Agriculture Market Update : जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकी चांगली असून गहू, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आणि सोने, चांदीच्या दरात तेजी आली आहे. नाफेडने सोयाबीन खरेदीची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवली असली तरी बारदाना नसल्याने खरेदी बंद ...
बारदान्याअभावी राज्यातील नाफेडच्या बहुतांश केंद्रावरील साेयाबीन खरेदी बंद आहे. हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली. ...
NAFED centers : नाफेडच्या २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ...