सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही. ...
Soybean Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. ...
E-Pik Pahani : राज्यात कापूस व सोयाबीन हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र खरेदीसाठी 'नाफेड' व 'सीसीआय'ने ई-पीक नोंदणी अनिवार्य केली आहे. अद्याप ९३ टक्के शेतकऱ्यांनी पिकांची ऑनलाइन नोंद न केल्याने हमीभाव खरेदी, पीकविमा व सर ...
Soybean Crop Management : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकावर कीड व रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेला मार्गदर्शक सल्ला शेतकऱ्यांसाठी ...
केवडा हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो तसेच या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो. ...