सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Market : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, बाजारात दरांनी पाठ फिरवली असून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत आहे. (Soybean Market) ...
Agriculture Market Update : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील बाजारपेठेमध्ये सर्वच शेतमालाची आवक कमी झाली आहे. आवक कमी होऊन सुद्धा दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आवक घटल्याचे सांगितले ज ...
Halad Market : वाशिम बाजार समितीत शुक्रवारी (३ मे) रोजी हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली. परिणामी, तब्बल १४ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. (Halad Market) ...
Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season) ...
Shetmal Awak : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, याचा परिणाम कारंजा बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवरही (Shetmal Awak) स्पष्टपणे दिसून येत आहे. वाचा सविस्तर ...
Soybean Market Update : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात स्थैर्य न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे बाजारात दर सतत घसरत चालले आहेत. परिणामी, सोयाबीनचा हमीभाव हा शेतकऱ् ...