सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Procurement : शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे. अशातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान (Union Agriculture Minister Shivraj Chauhan) यांनी या मागणीची दखल घेत मुदतवाढ दिली परंतू त्यासंदर्भा ...
Harbhara Market : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. खरेदीमध्ये सुसुत्रता यावी म्हणून हिंगोली बाजार समिती शेतकरी हितकारी निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर ...
Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे. ...
Chia Seeds: कृषी क्षेत्रात सतत बदल होत असून, नवनवीन पिकांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः चिया बियांसारख्या पीकाकडे आता शेतकरी वळताना दिसत आहे. चीयाची बाजारपेठे वाशिम येथे उपलब्ध झाली आहे. वाचा सविस्तर ...