सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Market Update : अतिवृष्टी आणि शासकीय उदासीनता या दुहेरी संकटाने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. एका बाजूला निसर्गाचा रौद्रावतार तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेतील मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आ ...
Soyabean Market : अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला. रक्त आटवून पिकविलेलं सोयाबीन बाजारात नेले असता शेतकऱ्याला ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. त्यामुळे ही भावपट्टी म्हणजे शेतकऱ्याची थट्टाच असल्याचे, आता जगायचे तरी कसे ? असा ...
World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...
अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...
सप्टेंबरमध्ये चीनमध्ये सोयाबीन आयात १२.८७ मिलियन मेट्रिक टन इतके झाले. जे आतापर्यंत दुसरी सर्वात मोठी आयात होती. त्यात अमेरिकन सोयाबीनचा समावेश नाही ...