लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होतेय? केवळ 'येथे' करा तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द - Marathi News | Are agricultural products being purchased at a price lower than the guaranteed price? Just file a complaint 'here', the license of the traders may be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होतेय? केवळ 'येथे' करा तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...

Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: What was the price of soybean in the market on Sunday? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Heavy Rain in Vidarbha : धानपीक झाले आडवे; अवकाळीने सोयाबीनलाही झोडपलं! - Marathi News | latet news Heavy Rain in Vidarbha: Paddy crop was damaged; Unseasonal rain also hit soybeans! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धानपीक झाले आडवे; अवकाळीने सोयाबीनलाही झोडपलं!

Heavy Rain in Vidarbha : दिवाळीनंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी धान कापणी आणि मळणीला वेग दिला असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकावर पाणी फिरवले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे धान व सोयाबीन पिकं पावसामुळे भिजून खराब ...

Shetmal Bajar Bhav : दिवाळीनंतर 'या' बाजारात मंदी; शेतकऱ्यांचा शेतमाल अडला भावात - Marathi News | latest news Shetmal Bajar Bhav: After Diwali, there is a slowdown in the market; Farmers' agricultural products have stagnated in price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीनंतर 'या' बाजारात मंदी; शेतकऱ्यांचा शेतमाल अडला भावात

Shetmal Bajar Bhav : दिवाळीनंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू असली, तरी बाजारात भाव मात्र घसरलेले दिसत आहेत. बीड बाजार समितीत सोयाबीन, उडीद, हरभरा अशा प्रमुख पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Shetmal Bajar Bhav) ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत वाढ; लातूर आणि अकोला बाजारात सर्वाधिक भाव वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: Soybean arrivals increase; highest prices in Latur and Akola markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन आवकेत वाढ; लातूर आणि अकोला बाजारात सर्वाधिक भाव

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Soybean Pest Attack : सोयाबीन पिकावर हुमणीचा तडाखा; मदतीचा निर्णय अजूनही प्रलंबित - Marathi News | latest news Soybean Pest Attack: Soybean crop hit by locusts; Decision on assistance still pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकावर हुमणीचा तडाखा; मदतीचा निर्णय अजूनही प्रलंबित

Soybean Pest Attack : हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने अहवाल पाठवून महिनाभर झाला तरी मदतीचा निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. (Soybean Pest Attack) ...

पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत - Marathi News | First-harvest cotton at the doorsteps of private traders, farmers waiting for CCI procurement centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत

kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...

Soybean Market : अतिवृष्टीने मारले, बाजाराने लुटले; सोयाबीनला दराची 'हमी' फक्त कागदावरच! - Marathi News | latest news Soybean Market: Heavy rains killed, market looted; Soybean price 'guarantee' only on paper! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने मारले, बाजाराने लुटले; सोयाबीनला दराची 'हमी' फक्त कागदावरच!

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, आणि आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानीने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. (Soybean Market) ...