सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean, Cotton Yield : खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्यात कोलमडला आहे. सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकांच्या उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकरी फक्त दीड ते दोन क्विंटल उतारा मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Soy ...
Shetmal Bajarbhav : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट दाटले आहे. नाफेड आणि सीसीआय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सोयाबीन आणि कापसाला हमीभावापेक्षा दीड हजार रुपयांनी कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झ ...
Soybean Kharedi : राज्य शासनाने ३० ऑक्टोबरपासून सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. मात्र, या वेळी नवी अट घातली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः केंद्रावर जाऊन अंगठा लावून नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर विक्रीवेळी पुन्हा अंगठा स्कॅन अनिवार ...
हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या प ...