सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात पीक पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. पारंपरिक सोयाबीन पिकाकडून हळद लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा हळदीचे क्षेत्र तब्बल १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे ...
यंदा शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल चार हजार ३०० रुपयांवर गेले नाहीत. ...
यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...
Soybean Seed Market : एका बाजूला शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच या बियाण्यांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या वाढलेल्या बियाण्याच्या दर ...
Soybean Farming : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ...
Soybean Market Update : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या तयारीत व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सीड क्वालिटी (Seed Quality) (बिजवाई) सोयाबीनला बाजारात जोरदार मागणी असून दरांनी पाच हजारांचा टप्पा गाठला आहे. ...
kharif biyane रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...