सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Market Yard : मकर संक्रांत निमित्त हिंगोली बाजार समितीच्या वतीने मोंढा आणि संत नामदेव हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार दोन दिवस बंद ठेवले होते. आता बाजार पूर्ववत झाला आहे. ...
Soybean Bajar Bhav : मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. ती आज जास्त प्रमाणात होताना दिसली. तर पाहुयात कोणत्या बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला. ...
Soybean Kharedi : १२ जानेवारीला खरेदीची मुदत संपल्याने केंद्र शासनाच्या एमएल पोर्टलचे ई-समृद्धी ॲप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदी कशी करावी, हा पेच निर्माण झाला आहे. ...