कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...
मोठ्या प्रमाणात सूर्यफूल या पिकाची लागवड करून तेलबियामध्ये स्वावलंबन आणणे तसेच आरोग्यदायी अशा सूर्यफूल तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी. ...
Wheat Farming Management : वेळेवर पेरणी करावयाचा गव्हाचा पेरणीचा (Wheat Sowing) योग्य कालावधी म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा. त्यासाठी खत व्यवस्थापन कसे कराल? ...
गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...
परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. ...