BBF Technique : पाऊस कधी पडेल, कधी थांबेल याचा नेम नाही. हवामान बदललंय, मात्र, आपल्या शेतीचा भरवसा कायम ठेवायचा असेल, तर पेरणीची पद्धतही बदलावी लागेल. वाचा सविस्तर (BBF Technique) ...
Washim Monsoon Update : वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या ठप्प झाल्या आहेत. अपुरा पाऊस आणि ओलाव्याअभावी पेरलेली बियाणे उगम घेत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचं भविष्य आता आकाशाकडे बघत आहे.(Washim Monsoon ...
सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रीय व जैविक निविष्ठांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया करून अन्नद्रव्य, कीडींचे व रोगांचे व्यवस्थापन करता येईल. ...
बी-बियाणे, खते, फवारणी औषधे इत्यादी शेतमालाच्या खरेदीसाठी पैसे उपलब्ध करणेसाठी सोने-चांदीचे दागिने गहाण ठेवणे किंवा त्याची मोड करण्याच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
Ratnagiri 7 Paddy डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने विकसित केलेले ह्या बियाण्याचे कोकणातील हवामानात भाताचे चांगले उत्पादन देते. ...
paddy mat nursey भाताचे भरघोस उत्पादन येण्यासाठी भाताची रोपे निरोगी आणि जोमदार असणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध पद्धतीने भाताची रोपवाटिका तयार केली जाते. ...