अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत. ...
Vidarbha Kharif sowing : नागपूर विभागात पावसाचा जोर वाढल्याने खरीप हंगामाला गती मिळाली असून २ जुलैपर्यंत विभागातील ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक प्रगती वर्धा जिल्ह्यात नोंदवली गेली असून ५८.९८ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. वाचा सव ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही भागांत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्र व कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस न झाल्यापर्यंत घाई न करण्याचा सल्ला दिला असून, पिकांना ताण टाळण्यास ...
Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. ...
पीक पैदासकारांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे, यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यांत घेतले जाते. ...
पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. ...