गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलक ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार... चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय? शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता... भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
sowing Definition in Agriculture FOLLOW Sowing, Latest Marathi News हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी Read More
आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत. ...
Crop Management : पाऊस लांबल्यास उशिरा पेरणीसाठी नेमके कोणत पीक निवडावे? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात... ...
नवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. ...
हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...
सध्या एनसीसीएफ आणि नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत उन्हाळी उडदाची खरेदी सुरु आहे. ...
Cultivation Report : मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्याने पेरण्यांना जोर आला आहे. ...
Nashik Crop : नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत खरी हंगामातील पेरणी किती झाली आहे, हे पाहुयात.. ...
Kharif Sowing : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यावर्षी खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीची माहिती जारी केली आहे. ...