करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत. ...
राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्क ...