Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही भागांत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्र व कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस न झाल्यापर्यंत घाई न करण्याचा सल्ला दिला असून, पिकांना ताण टाळण्यास ...
Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. ...
पीक पैदासकारांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे, यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यांत घेतले जाते. ...
पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. ...
indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...
Maharashtra Rain Update : पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जूनची सरासरी गाठली आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो. ...