Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...
पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल अडीचपटींनी वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी सुमारे २१ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात लागवड सुमारे ५१ हजार हेक्टर झाली आहे. ...
यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...
वाळवा तालुक्याच्या ऊसपट्टयात शिगाव येथे शेतकऱ्यांचा शेती गट कार्यरत आहे. मूल्य साखळीअंतर्गत एक हजारांहून अधिक संख्येने असलेले शेतकरी सोयाबीन, भुईमूग व हरभरा आदींचे बीजोत्पादन करीत आहेत. ...
गेल्या काही वर्षांपासून खरिपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता. ...