लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेरणी

sowing Definition in Agriculture

Sowing, Latest Marathi News

हंगामाच्या सुरूवातीला बीज जमिनीत टाकून पेरणी करतात. उदा. कापूस, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन इत्यादी
Read More
Nagali Cultivation : नागलीचं क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटलं, नाशिक जिल्ह्यात किती लागवड? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News raga Cultivation The area of Nagali decreased by three thousand hectares Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagali Cultivation : नागलीचं क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटलं, नाशिक जिल्ह्यात किती लागवड? वाचा सविस्तर

Nagali Cultivation : एकट्या नाशिक जिल्ह्यात 28 हजार हेक्टर वर नागलीची लागवड केली जाते. मात्र हे प्रमाण पूर्णतः घटले आहे. ...

E Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंद करण्याची जबाबदारी आता पोलिसपाटलांकडे - Marathi News | E Pik Pahani : The responsibility of registering e-Pik pahani is now with the police patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंद करण्याची जबाबदारी आता पोलिसपाटलांकडे

ई-पीक पाणी नोंदीची जबाबदारी कोतवालावर असते; पण ते संपावर गेल्याने आता पोलिस पाटलांच्या खाद्यांवर जबाबदारी दिली आहे. ...

शेतकरी बापूसाहेबांनी बोगस बियाण्यासाठी थेट केला कृषिमंत्र्यांना फोन काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Bapusaheb directly phone call to agriculture minister for fake seeds Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बापूसाहेबांनी बोगस बियाण्यासाठी थेट केला कृषिमंत्र्यांना फोन काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्याने जामखेड कृषी विभाग व महाबीज आत्मा अंतर्गत घेतलेल्या उडिदाला लागलेल्या शेंगा ह्या केसाळ झाल्या आहेत. ...

शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड - Marathi News | Farmers cultivate this rice to control weeds from the fields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड

Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...

Soybean Sowing : तरीपण सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा पेरा अडीच पटींनी वाढला - Marathi News | Soybean Sowing: However, farmers' interest in soybeans Sowing has increased by two and a half times in pune district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Sowing : तरीपण सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा पेरा अडीच पटींनी वाढला

पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल अडीचपटींनी वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी सुमारे २१ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात लागवड सुमारे ५१ हजार हेक्टर झाली आहे. ...

Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Udid Bajarbhav: Black gram udid increasing in demand? How is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव

यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर - Marathi News | Kanda Pik Vima : This district head is the most prominent among the eight districts without onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...

Onion Cultivation : पावसाचे दमदार कमबॅक, नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीला सुरवात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news comeback of rains, start of onion cultivation in Nashik district, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Cultivation : पावसाचे दमदार कमबॅक, नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीला सुरवात, वाचा सविस्तर 

Onion Cultivation : मघा नक्षत्रात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. ...