परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. ...
महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते. ...
जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते. ...
Wheat Farming :रब्बी हंगामाला सुरवात झाली असून आता गव्हाच्या पेरणीला सुरवात होईल. पेरणीच्या वेळी कोणत्या जातीच्या गव्हाची निवड करावी, हे या लेखातून पाहुयात.. ...
करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...
महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील महत्वाचे पीक म्हणजे मका पिक (Maize Crop) होय. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू (Wheat) आणि भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल ( ...
रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी. ...