soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...
Linseed Cultivation : राज्यात जवसाचा पेरा वाढविण्यावर शासनाकडून प्रयत्न केले जात आहे या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरपूर उत्पादन देणारे जवसाचे नवे वाण विकसित केले असून, या वाणाला राज्यात लागवडीसाठीची मान्यता मिळाली ...
Rain Indicator Birds पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. ...
Monsoon Update पश्चिम किनारपट्टी व राज्यातील काही भागांत हलका पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश भागांत मात्र कोरडे हवामान अपेक्षित असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. ...
Bhat Lagwad सुरुवातीला मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भातलागवडीची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ...
DAP Fertilizer इतर सर्व रासायनिक खतांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या डीएपीची आयात करणे भारतीय खत कंपन्यांनाही परवडेनासे झाले आहे. ...
कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल. ...