ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...
Soybean Chlorosis मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे-पांढरे पडत आहे. ...
Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates : मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ...
अल्प पावसावर धोका पत्करत तीन लाख हेक्टरवर पेरणी केलेली पिके ऊन धरू लागली आहेत. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करूनही वरूण राजाला पाझर फुटत नसल्याने बळीराजाची फसगत झाली आहे. ...