ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. ...
हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...
Cultivation Report : मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्याने पेरण्यांना जोर आला आहे. ...