लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया, मराठी बातम्या

South korea, Latest Marathi News

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश' - Marathi News | free hand, Take military action on South Korea; yo Jong 'orders' his North korea's army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून दक्षिण कोरियाने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. ...

...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी - Marathi News | North Corea warns America presidential elections should go smoothly so stay away  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी

सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kim Jong Un disconnect hot lines with South Korea; tensions amid on border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात.  ...

बाबो! फुटबॉल सामन्यात प्रेक्षक म्हणून बसवल्या सेक्स डॉल, अन्... - Marathi News | South Korean football side FC Seoul apologise for filling empty stadium with SEX DOLLS svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाबो! फुटबॉल सामन्यात प्रेक्षक म्हणून बसवल्या सेक्स डॉल, अन्...

लॉकडाऊनच्या काळातही काही ठिकाणी आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. ...

किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत अजूनही अस्पष्टता; उत्तर कोरियात हालचालींना वेग - Marathi News | The process of choosing a new successor has accelerated in North Korea mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत अजूनही अस्पष्टता; उत्तर कोरियात हालचालींना वेग

दक्षिण कोरियातील जुन्गअंब लबोनं या वृत्तपत्रामध्ये किम जोंग उन यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बाहेर येत नाही, असा दावा केला होता. ...

'किम जोंगच्या प्रकृतीबद्दल माझ्याकडे योग्य माहिती आहे, पण...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा - Marathi News | "I know the health of North Korean President Kim Jong Un," said US President Donald Trump mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'किम जोंगच्या प्रकृतीबद्दल माझ्याकडे योग्य माहिती आहे, पण...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. ...

...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ - Marathi News | According to South Korean media, North Korean President Kim Jong Un's bodyguard was infected with a corona mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. ...

किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा - Marathi News | South Korea says North Korea's President Kim Jong Un "Alive And Well" mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. ...