लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया, मराठी बातम्या

South korea, Latest Marathi News

४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!' - Marathi News | This mothers gesture for co passengers in a flight goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!'

सामान्यपणे जेव्हा आपण थिएटरमध्ये सिनेमा बघत असतो.... फ्लाइट, ट्रेन किंवा बसने प्रवास करत असतो तेव्हा अचानक एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येतो. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान - Marathi News | The Seoul Peace Prize was awarded to Prime Minister Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.   ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थव्यवस्थेबाबत मोठी भविष्यवाणी - Marathi News | Prime Minister Narendra Modi's big announcement on Indian Economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थव्यवस्थेबाबत मोठी भविष्यवाणी

कार उत्पादन करणारी आणखी एक कंपनी किया या गुतवणूकदार कंपन्यांमध्ये सहभागी होणार आहे. ...

पॉप स्टारमुळे साऊथ कोरियाची वाढली डोकेदुखी, सरकार सापडलं अजब संकटात! - Marathi News | South Korea tries to limit lookalike k pop stars influence fails | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॉप स्टारमुळे साऊथ कोरियाची वाढली डोकेदुखी, सरकार सापडलं अजब संकटात!

नेहमीच उत्तर कोरियासोबत बिघडलेल्या नात्यांमुळे चर्चेत राहणारा साऊथ कोरिया देश आजकाल एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. ...

Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...  - Marathi News | korea live tv show anchor jo hyun il nosebleed camera rolled on viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show... 

अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी शो जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला.  ...

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ‘मोदी जॅकेट’च्या प्रेमात; ट्विट करुन मानले मोदींचे आभार - Marathi News | 'Modi Jacket' liked the President of South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ‘मोदी जॅकेट’च्या प्रेमात; ट्विट करुन मानले मोदींचे आभार

जॅकेटमधील फोटोसह ट्वीट करून मोदींना दिले धन्यवाद ...

आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती बनले मोदी जॅकेटचे फॅन - Marathi News | South Korea's President like Modi Jacket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती बनले मोदी जॅकेटचे फॅन

- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची वेशभूषा आणि त्यांची स्टाइल नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विरोधकांकडून त्यासाठी त्यांच्यावर टीकाही होते. मात्र आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या मोदी जॅकेटचे फॅन बनले आहेत. ...

मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- मोदी - Marathi News | pm narendra modi says he wanted to make gujarat south korea when he was cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- मोदी

उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटमध्ये मोदींचं भाषण ...