के पॉपची दिवानगी जगभर आहे मात्र आता एक नवीन स्वप्न टप्प्यात आलं आहे त्या बॅण्डचं सदस्य होण्याचं.. (Shriya Lenka becomes- India's first k pop star joins blackswan) ...
North Korea Blast a Missile: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात. ...
Jara Hatke, South Korean children: तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियामधील लोकांचं वय हे झटपट वाढतं. मुलांनी जन्म घेतल्यानंतर काही आठवड्यातच त्यांचं वय दोन वर्षांपर्यंत वाढतं. ...
Nose only mask: हा असा भन्नाट मास्क साऊथ कोरियामध्ये (South Korea) तयार करण्यात आला आहे. आता काही खाण्या- पिण्यासाठी मास्क काढण्याची मुळीच गरज नाही... ...
North Korea : एका विद्यार्थ्याला बॅन चित्रपट पाहण्याच्या आरोपाखाली पाच मिनिटांत करण्यात आली अटक. त्यानंतर त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...