lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण चिनी समुद्र

दक्षिण चिनी समुद्र

South china sea, Latest Marathi News

चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती - Marathi News | Amid South China sea tension America is making killer missiles for war with China sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे. ...

दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढला! चीन-अमेरिकेच्या युद्धनौका आमनेसामने - Marathi News | America accuses Chinese warship of ‘unsafe’ manoeuvres after near collision with USS Decatur in South China Sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढला! चीन-अमेरिकेच्या युद्धनौका आमनेसामने

दक्षिण चीन समुद्रात आमची एक युद्धनौका आली तेव्हा चीनच्या नौदलाचे जहाज अव्यावसायिक सराव करीत होते, असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. ...

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा - Marathi News | US warships sail near disputed islands in South China Sea, officials say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा

अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला. ...

दक्षिण चिनी समुद्रात चीनचं शक्तिप्रदर्शन, पाण्यात उतरवली विमानवाहू युद्धनौका - Marathi News | chinas aircraft carrier spotted in huge naval drill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चिनी समुद्रात चीनचं शक्तिप्रदर्शन, पाण्यात उतरवली विमानवाहू युद्धनौका

दक्षिण चिनी समुद्रात स्वतः दबदबा कायम ठेवण्यासाठी चीननं स्वतःजवळ असलेली शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. ...

चीनची दादागिरी रोखण्यासाठी हे दोन 'कट्टर शत्रू' आले एकत्र - Marathi News | To counter chinas aggressiveness These two enemy nations come together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची दादागिरी रोखण्यासाठी हे दोन 'कट्टर शत्रू' आले एकत्र

दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे.  ...

दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका पाहून संतापला चीन, सार्वभौमत्वाचा सन्मान करा, चीनचा अमेरिकेला इशारा - Marathi News | Seeing America's warship in the South China Sea, respect China, respect America's sovereignty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका पाहून संतापला चीन, सार्वभौमत्वाचा सन्मान करा, चीनचा अमेरिकेला इशारा

दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नाहीये. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृत्याला चीननं विरोध दर्शवला आहे. ...