लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, फोटो

South africa, Latest Marathi News

IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा - Marathi News | South African Aiden Markram scored 175 runs from 126 balls including 17 fours & 7 sixes, Maiden ODI hundred for SRH captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई, दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. तेच दुसरीकडे त्यांच्या खऱ्या कर्णधाराने १७५ धावांची वादळी खेळी केली. ...

IPL 2023: CSKच्या बड्या क्रिकेटपटूची पत्नी करते स्पा मध्ये काम, दिवसाला कमावते लाखो - Marathi News | IPL 2023 CSK Star All rounder Cricketer fall in love with spa worker girl Zilma Pretorious who charges lakhs of rupees for one customer See Love Story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: CSKच्या बड्या क्रिकेटपटूची पत्नी करते स्पा मध्ये काम, दिवसाला कमावते लाखो

यंदाच्या IPL मध्ये ती पतीला सपोर्ट करायला स्टेडियममध्येही दिसणार आहे. ...

भारतीय 'सुंदरी' पडली दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूच्या प्रेमात; 'सासू'बाईंना पटवण्यासाठी नाच नाच नाचली... - Marathi News | Meet Keshav Maharaj’s Gorgeous Wife Lerisha Munsamy And The Love Story Of Both Of Them | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय 'सुंदरी' पडली दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूच्या प्रेमात; 'सासू'बाईंना पटवण्यासाठी नाच नाच नाचली..

दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय वंशाच्या मुलीला आपला जीवनसाथी बनवले आहे. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे ...

India's scenario for WTC Final: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | India's scenario for WTC Final: Australia will have to wait longer to seal their berth in the ICC World Test Championship 2021-23 Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. अन् सर्व गणित पुन्हा बिघडले. ...

AB De Villiers: "मी त्याच्यासोबत चेंजरूममध्ये बिअर प्यायचो", डिव्हिलियर्सने IPLमधील आठवणींना दिला उजाळा - Marathi News | AB de Villiers says he used to sit in the changing room with Glenn McGrath in the IPL and drink beer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी त्यांच्यासोबत चेंजरूममध्ये बिअर प्यायचो", डिव्हिलियर्सने आठवणींना दिला उजाळा

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. ...

AUS vs SA: बॉक्सिंग-डे कसोटीत नेमकं चाललंय काय? 2 खेळाडू रक्तबंबाळ, एकाने लंगडत सोडलं मैदान - Marathi News | AUS vs SA in Mitchell Starc and David Warner injured in ongoing Boxing Day Test between Australia and South Africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉक्सिंग-डे कसोटीत नेमकं चाललंय काय? 2 खेळाडू रक्तबंबाळ, एकाने लंगडत सोडलं मैदान

मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...

Corona virus : धक्कादायक! 7 दिवसांत 36 लाख रुग्ण, 10000 जणांचा मृत्यू; चीनच नाही, संपूर्ण जगात कोरोनाचा पुन्हा हाहाकार - Marathi News | Corona virus 36 lakh patients 10000 deaths in 7 days Not only China, the whole world is again affected by Corona covid-19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona virus : धक्कादायक! 7 दिवसांत 36 लाख रुग्ण, 10000 जणांचा मृत्यू; चीनच नाही, संपूर्ण जगात कोरोनाचा पुन्हा हाहाकार

चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. ...

Test Championship IND vs BAN 1st test: WTC 2023 Final साठी Team India ला आणखी किती कसोटी जिंकाव्या लागणार... समजून घ्या गणित - Marathi News | WTC world test championship 2023 Equation for Team India to reach Final after winning 1st test against Bangladesh see points table standings for final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलसाठी Team India ला आणखी किती मॅचेस जिंकायच्यात..? समजून घ्या गणित

टीम इंडियासाठी काय आहे फायनलचं समीकरण... वाचा सविस्तर ...